आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सावित्री\'चा पूल ठरला काळ, मुंबई-गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड- रायगड जिल्ह्यातील 'सावित्री' नदीलाचा 100 वर्षे जुना पूूल 20 ते 25 जणांंचा 'काळ' ठरला आहे. मंगळवारी (2 ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास हा पूल वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या 2 एसटी बसेससह अनेक वाहनेे वाहून गेली. बसचे चालक-वाहकासह प्रवाशी बेपत्ता आहे. त्यांंचा दिवसरात्र शोध घेेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मुंंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल हे ब्रिटिशकालीन असून त्यांना शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सर्व पूल जीर्ण झाले असूून ते वापरण्यास असुरक्षीत आहे, धोकादायक असल्याचे पत्र दोन वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी पाठवल्याचा दावा काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

हे आहेत मुंबई-गोवा महामार्गावरील काही ब्रिटिशकालीन पूल...
जगबुडी पूल, ता. खेड
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1943

वाशिष्टी पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1943

आरवली पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1932

शास्त्री पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1939

सोनवी पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1939

सप्तलिंगी पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1979

बाव पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1925

अंजनारी पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1931

वाकेड पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1931

राजापूर पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1944

खारेपाटण पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1946

पिआली पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1941

बेळणा पूल-
स्वातंत्र्यानंतर बांधकाम वर्ष- 1961

जानवली पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष-1934

गड पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष-1934

कसाल पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1934

पिठढवळ पूल-
स्वातंत्र्यानंतर बांधकाम वर्ष- 1957

बांबर्डे पूल-
ब्रिटिशकालीन बांधकाम वर्ष- 1938

भंगसाळ पूल-
स्वातंत्र्यानंतर बांधकाम वर्ष- 1968

बांदा पूल-
स्वातंत्र्यानंतर बांधकाम वर्ष- 1958

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, मुंबई- गोवा महामार्गावरील काही ब्रिटिशकालीन पूलाचे फोटोज...(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...