आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Sanjay Dutt: Maanayata Dutt Suffers From Heart Ailment And Tumor In Liver, Might Go Under Surgery

EXCLUSIVE: मान्‍यताच्‍या यकृतात आहे मोठा ट्युमर, प्रकृती खरोखरच अस्‍वस्‍थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरवडा तुरुंगात कैदेत असलेला अभिनेता संजय दत्तच्‍या पॅरोलवरुन प्रचंड वाद निर्माण झाला असतानाच त्‍याच्‍या पत्नीला खरोखरच गंभीर आजार असल्‍याची माहिती समोर येत आहे. संजयची पत्‍नी मान्‍यता हिला हृदयविकार असून तिच्‍या यक्रृतातही ट्युमर आहे. लवकरच तिच्‍यावर शस्‍त्रक्रीया करण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे. पत्नीच्‍या आजारपणाचे कारण सांगून संजय दत्तने पॅरोलसाठी अर्ज दिला होता. तो पुण्‍याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मंजूर केल होता.

'दिव्‍यमराठी.कॉम'ला मिळालेल्‍या अतिशय खास माहितीनुसार, मान्‍यताच्‍या यकृतात ट्युमरची एक गाठ आली आहे. तसेच तिला हृदयविकारही आहे. ग्‍लोबल रुग्‍णालयाचे डॉ. अजय चौगुले यांनी ही माहिती दिली आहे. मान्‍यताची प्रकृती चांगली नाही, असे त्‍यांनी सांगितले.

कसे झाले ट्युमरचे निदान... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये....