आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : अज्ञात व्‍यक्‍तींनी शेतक-याला जिवंत जाळले; पुणे जिल्‍ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाटेखाली असलेला सुरेश मोटे यांचा मृतदेह. - Divya Marathi
खाटेखाली असलेला सुरेश मोटे यांचा मृतदेह.
पुणे - जिल्‍ह्यातील शिंदेवने (ता. शिरूर) येथे अज्ञात व्‍यक्‍तींनी एका शेतक-याला जिवंत जाळल्‍याची घटना आज (सोमवार) उघडकीस आली. सुरेश मोटे असे मृताचे नाव आहे.
घराबाहेर आढळला मृतदेह
सोमवारी सकाळी ग्रामस्‍थांना सुरेश यांचा मृतदेह जळलेल्‍या अवस्‍थेत आढळला. त्‍यांची ह‍त्‍या कुणी आणि कशासाठी केली असा प्रश्‍न उपस्थित झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
मोटे यांची दोन्‍ही मुले पोलिस
मोटे यांना दोन मुलं असून, ते दोघेही पोलिस आहेत. सध्‍या त्‍यांची ड्यूटी नाशिकच्‍या कुंभमेळ्यात लागली आहे. घटनेची माहिती मिळताच ते गावी आले.
पुढील स्‍लाइडवर वाचा
- ट्रेनमधून उतरलेल्‍या दोघांनी हवालदारावर झाडली गोळी
- शिवसेना लढवणार बिहार विधानसभा निवडणूक; राऊत, देसाई रवाना
- अकोल्‍यात एका दिवसाच्‍या चिमुकलीला रस्‍त्‍यावर फेकून दिले....
- मामांनी केले नऊ वर्षांच्‍या बालिकेचे लैंगिक शोषण