आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : नांदेडजवळ दुचाकीला ट्रॅक्‍टरची धडक, तीन युवक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
नांदेड - शहरालगत असलेल्‍या वसरणी येथे आज (मंगळवार) सकाळी 11 वाजताच्‍या सुमारास एका दुचाकीची आणि ट्रक्‍टरची धडक झाली. यामध्‍ये दुचाकीवरील तीनही युवकांचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला. त्‍यामुळे हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीचा जल्‍लोषासाठी आले होते
अपघातात ठार झालेले तीनही युवक ग्रामपंचायत निवडणुकीच्‍या विषयाचा आनंद साजरा करण्‍यासाठी नांदेडला आले होते. परत जाताना त्‍यांच्‍या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- पोलिस हवालदाराचे भर रस्‍त्‍यात केला युवतीचा विनयभंग
- आमदार बच्‍चू कडू यांचा 'प्रहार', पोलिस उपअधीक्षकांना दिल्‍या अर्वाच्य भाषेत शिव्‍या
- खोपोलीजवळ ट्रक - कंटेनरचा अपघात, एक ठार
बातम्या आणखी आहेत...