आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : गोंदिया जिल्‍ह्यातील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदिया – जिल्‍ह्यातील काही भागांत आज (गुरुवार) सायंकाळी भूकंपाचे सौम्‍य धक्‍के बसले. त्‍यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. सकाळी सिंधुदुर्गमडगाव आणि धावेली या गावात 11.45 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्‍य धक्के जाणवले होते. त्‍या ठिकाणी काही घरांना तडेही गेलेत. त्‍यामुळे या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्तकता म्‍हणून सिंधुदुर्ग जिल्‍हा प्रशासनाने परिसरातील इतर गावांतील शाळांमध्‍ये असलेल्‍या मुलांना घरी पाठवले होते. तिथे जाणवलेल्‍या भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल इतकी होती. मात्र, गोंदियामध्‍ये किती तीव्रतेचे धक्‍के जाणवले हे कळू शकले नाही.
राज्‍यातील इतर ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा