आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : नवी मुंबईतही इमारत कोसळली; दोन ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या मृत मुलाचा आणि नातीचा फोटाे दाखवताना महिला. - Divya Marathi
आपल्‍या मृत मुलाचा आणि नातीचा फोटाे दाखवताना महिला.
नवी मुंबई – ठाण्‍यातील इमारत कोसळून नऊ जण ठाण्‍यात झाल्‍याची घटना ताजी असताना नवी मुंबई येथील करावे गावात बांधकाम सुरू असलेल्‍या इमारतीची एक बाजू (आज) बाजूच्‍या घरावर कोसळली. या दुर्घटनेत दोघे ठार झालेत तर तिघे गंभीर जखमी आहेत. प्राप्‍त माहितीनुसार, नव्‍याने बांधण्‍यात येणार्‍या इमारतीचा काही भाग शेजारील घरावर कोसळला. यामध्ये महेंद्र खंदारे आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी परी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी रंजना आणि सात वर्षांचा मुलगा संघरत्न हे जखमी आहेत.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....