आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : अडीच वर्षांच्‍या बालिकेवर बलात्‍कार, औरंगाबादची घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्‍ह्यातील हिवरखेडा-गौंताळा (ता. कन्‍नड) येथे एका नराधमाने अडीच वर्षांच्‍या बालिकेवर बलात्‍कार केल्‍याची घृष्‍णास्‍पद घटना आज (बुधवार) घडली. दरम्‍यान, आरोपीने गावातून पळ काढला असून, पोलिस त्‍याच्‍या शोधात रवाना झाले आहेत. पीडित मुलीवर औरंगाबाद येथील रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,ला
1. मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात, दोन ठार, आठ जखमी गंभीर
2. वर्गात चप्‍पल घालून आला म्‍हणून गळ्यात चप्‍पलेचा हार घातला