आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : आंदोलक युवकाने जिल्‍हाधिकारी कार्यालयापुढे पेटवून घेतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
पुणे - येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयापुढे आपल्‍या विविध मागण्‍यांसाठी आंदोलन करत असलेल्‍या आंदोलकापैकी एका युवकाने स्‍वत:वर रॉकेल ओतून घेत पेटून घेतले. ही घटना आज (गुरुवार) दुपारी 12 वाजताच्‍या सुमारास घडली. त्‍यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्‍याच्‍यावर शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

पुढील स्‍लाइडवर वाचा,
- लाच मागणारा ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत
- अभिनेते सचिन आणि सुप्रिया यांची 35 लाखाने फसवणूक
- रेल्‍वे स्‍थानकाजवळील कचराकुडींत नवजात बाळाला फेकले