आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Marathi AAP's Mayank Gandhi Booked For Abetting Sexual Harassmet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मयंक गांधींवर लैंगिक शोषणासाठी प्रोत्साहित केल्याचा गुन्हा, आप कार्यकर्त्याने केले आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आम आदमी पक्षाचे नेते मयंक गांधी आणि इतर सहा जणांविरोधात एका तरुणीचा विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील शिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपच्या एका कार्यकर्त्याने असभ्य वर्तन केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार केली जाऊ नये यासाठी मयंक गांधी यांच्याकडून आपल्याला धमकी देण्यात आल्याचेही तरुणीने म्हटल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांिगतले. दरम्यान, गांधी यांनी तरुणीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच राजकीय हेतूने आपल्यावर हा आरोप केल्याचे त्यांनी म्हटले आहे.