आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News On Sex Survey, Kiss, Relationship And Lifestyle

SURVEY: भारतीयांमध्ये सेक्सचे प्रमाण सर्वात कमी, किस करणे आवडते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका नियतकालिकाने सेक्स संदर्भात केलेल्या जागतिक सर्वेक्षणात अनेक आश्चर्यकारक खुलासे समोर आले आहेत. सरासरी भारतीय लोक हे आठवड्यातून एकदाही संभोग करत नाहीत, तर सेक्सटॉय वापरण्याबाबत भारतीयांचे प्रमाण अत्यल्प आहे.

'मेन्स हेल्थ' नियतकालिकाच्या सप्टेंबरच्या अंकात या सर्वेक्षणातून समोर आलेली तथ्य प्रकाशित करण्यात आली आहेत. या सर्वेक्षणात 30 पेक्षा जास्त देशातील 50 हजारांहून अधिक लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. अशा प्रकारचे हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.