आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंसह या नेत्यांनी अर्पण केली बाबासाहेबांना आदरांजली, पाहा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. - Divya Marathi
पंकजा मुंडे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत लाखो आंबेडकरप्रेमी दाखल झाले आहे. त्यांनी आपल्या लाडक्या भीमाला आदरांजली अर्पण केली. दादर परिसरात भीमसैनिकांची मोठी गर्दी दिसून आली.

 

61 व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष सचिन आहिर, समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी, आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हडोरे आदींनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या नेत्यांनी वाहिली बाबासाहेबांना आदरांदली...

बातम्या आणखी आहेत...