आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रोतही 'टिप टिप' बरसले पाणी, पाहा पहिल्याच पावसात गळतीचा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बुधवार जालेल्या पहिल्याच पावसात एकिकडे सामान्य मुंबईकरांचे हाल झाले. त्याचवेळी मेट्रोमध्येही 'पाणीच पाणी चहूकडे' अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र समोर आले.
बाहेर पावसाने थैमान घातलेले असतानाच मेट्रो रेल्वेच्या डब्यातील चित्र पाहून सारेच थक्क होते. धावणा-या मेट्रोच्या छतातून अचानक पाणी गळायला लागले होते. हळू हळू याचे प्रमाण एवढे वाढले की, आतमधील प्रवाशांना उभे रहायलाही जागा मिळत नव्हती. मेट्रो चालवणारी कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लवकरच दर्जेदार सेवा पुन्हा उपलब्ध करून देणार असल्याचे ट्वीटरवर स्पष्ट केले.

या प्रकारानंतर लोकांनी फोटो काढून सोशल साईट्वर शेअर करण्याचा धडाकाच सुरू केला. त्यावर भरपूर टीकाही झाली. पुढील स्लाइड्वर पाहा लोकांनी केलेली चर्चा आणि लिकेजचा व्हिडीओ...