आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : सिन्‍नरमध्‍ये कार नदीत कोसळली; एक ठार दोन जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर (पुणे) - एक सुसाट कार पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळल्‍याची घटना आज (गुरुवारी) घडली. यामध्‍ये एक महिला ठार झाली असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. करिष्मा उज्ज्वल येवलेकर (४५, रा. पुणे) असे मृताचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा जय उज्ज्वल येवलेकर (२३) यांच्यासह संगीता प्रशांत खरोटे (४०) या जखमी झाल्‍यात. दरम्‍यान, पाठीमागील कारमधील प्रवाशांनी ही घटना बघितली. त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. तेथे उपस्थित असलेले दादा जाधव, राजेंद्र ठोंबरे यांच्यासह काही तरुणांनी कारच्या काचा फोडून तिघांनाही बाहेर काढले.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...