आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा पुष्कर : कश्मीरच्या या \'कली\'ने पतीच्या मित्रासोबतच केला होता घरोबा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनंदा पुष्कर यांची खरी ओळख होती ती कश्मीर की कली.. सुनंदा जेवढी हायप्रोफाईल, आधुनिक होती तेवढीच ती वादग्रस्त ठरली. सुनंदा दहशतवादाने होरपळलेल्या काश्मीर खो-यातून बाहेर पडली अन् जगभर फिरली. कॅनडा, दुबई अशा ठिकाणी कित्येक वर्षे राहिली आणि भारतात परतली. गेल्या तीन-चार वर्षात शशी थरूर यांच्याबरोबर संसार थाटल्याने त्या जेवढ्या प्रकाशझोतात आल्या तेवढ्याच वादग्रस्ताने त्यांच्या आयुष्याचा शेवटही झाला. पुढे आपण वाचणार आहोत कश्मीर की कली सुनंदाच्या आयुष्यप्रवासाबाबत....
सुनंदा पुष्कर यांचा जन्म 1 जानेवारी 1962 रोजी झाला. काश्मीर खो-यातील सोपोर जिल्ह्यातील बोमई हे त्यांचे मूळगाव. हे गाव सफरचंदासाठीही प्रसिद्ध आहे. याचबरोबर गेली 70-80 वर्षे ते दहशतवादानेही ग्रासलेले आहे. सुनंदाचे वडील पोष्कर दास हे भारतीय लष्करात होते. त्यांच्या गावावर कायमच दहशतवादाचे सावट असायचे. त्यामुळे ते सत्तरच्या दशकात जम्मूत स्थलांतरित झाले. सुनंदाने पुढे श्रीनगरच्या एका महाविद्यालयातून पदवी घेतली. त्याचवेळी त्यांनी 1980 दशकात काश्मीरी पंडित संजय रैना या तरूणाशी विवाह केला.
पुढे वाचा, सुनंदा पुष्करच्या आयुष्याचा प्रवास...