आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • List Of Bjp 172 Candidates For Legislative Assembly Elections For Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची 223 उमेदवारांची यादी जाहीर, वाचा इतर पक्षांतील किती नेत्यांना मिळाली संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी रात्री 172 उमेदवारांची आपली पहिली यादी तर, व त्यानंतर 51 जणांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नड्डा यांनी ही यादी जाहीर केली.
प्रदेश भाजपाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे-पालवे, अरुण अडसूड, अनिल गोटे आणि काँग्रेसला घरचा आहेर देणारे व शुक्रवारीच भाजपात प्रवेश घेणारे माजी मंत्री सुनील देशमुख यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे.
भाजपाच्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे.
विदर्भ व उत्तर महाराष्ट्र
शाहदा : उदयसिंह कचरू पडवी
नंदुरबार : डॉ. विजयकुमार गावित
नवापूर : अनिल मोहन वसावे,
साकरी : मंजुळा गावित,
धुळे शहर : अनिल गोटे,
सिंदखेडा : आ. जयकुमार रावल,
शिरपूर : डॉ. जितेंद्र ठाकूर,
चोपडा : जगन्नाथ बाविस्कर,
रावेर : हरिभाऊ जावळे,
भुसावळ : संजय सावकारे,
जळगाव शहर : राजुमामा भोळे,
जळगाव ग्रामीण : पी. सी. आबा पाटील,
अंमळनेर : अनिल भाईदास पाटील,
एरंडोल : मच्छिंद्र पाटील,
जामनेर : आ. गिरीश महाजन,
मुक्ताईनगर : आ. एकनाथराव खडसे,
मलकापूर : आ. चैनसुख संचेती,
चिखली : सुरेशअप्पा खाबुतारे,
सिंदखेडराजा : डॉ. गणेश मंते,
जळगाव जामोद : आ. डॉ. संजय कुटे,
आकोट : प्रकाश भारसाकळे,
अकोला पश्‍चिम : आ. गोवर्धन शर्मा,
मूर्तिजापूर : आ. हरीश पिंपळे,
वाशीम : आ. लखन मलिक,
कारंजा : डॉ. राजेंद्र पाटणी,
धामणगाव रेल्वे : अरुण अडसड,
बडनेरा : तुषार भारतीय,
अमरावती : डॉ. सुनील देशमुख,
तिवसा : निवेदिता चौधरी,
दर्यापूर : श्रीकृष्ण बुंदले,
मेळघाट : प्रभुदास भिलावेकर,
मोर्शी : डॉ. अनिल बोंडे,
आर्वी : आ. दादारावजी केचे,
देवळी : सुरेश वाघमारे,
हिंगणघाट : समीर कुणावार,
उमरेड : आ. सुधीर पारवे,
नागपूर (दक्षिण-पश्‍चिम) आ. देवेंद्र फडणवीस,
नागपूर (पूर्व) : आ. कृष्णा खोपडे,
नागपूर (मध्य) : आ. विकास कुंभारे,
नागपूर (पश्‍चिम) : आ. सुधाकर देशमुख,
नागपूर (उत्तर) : डॉ. मिलींद माने,
कामठी : आ. चंद्रशेखर बावनकुळे,
तुमसर : चरण वाघमारे,
साकोली : बाळा काशीवार,
अर्जुनी मोरगाव : आ. राजकुमार बडोले,
गोंदिया : विनोद अग्रवाल,
आमगाव : संजय पुरम,
अहेरी : राजे अंबरीश महाराज,
राजुरा : संजय धोटे,
बल्लारपूर : आ. सुधीर मुनगंटीवार,
ब्रह्मपुरी : आ. अतुल देशकर,
चिमूर : कीर्तिकुमार भांगडिया,
यवतमाळ : मदन येरावार,
उमरखेड : राजेंद्र नजरधने,
पुढे पाहा, उर्वरित उमेदवारांची नावे....