आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lone Convict In German Bakery Blast, Himayat Baig, Wants No Hearing Till NIA Probe Gets Over

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाशीबाबत नंतरच सुनावणी घ्या : बेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीय तपास पथकाचा (एनआयए) तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत फाशीच्या शिक्षेवर सुनावणी करू नये, अशी मागणी र्जमन बेकरी स्फोटातील मुख्य आरोपी हिमायत बेगने सोमवारी उच्च न्यायालयात केली. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने फाशी सुनावल्यानंतर बेगने त्याला आव्हान दिले आहे. पुण्यात सुनावणीच्या वेळी बेगला पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप त्याचे वकील मोहंमद परछा यांनी केला.