आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ परिसरात विरोधी पक्षांचे भजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अामदारांनी बुधवारी विधानभवन परिसरात टाळाच्या गजरात भजन अांदाेलन केले. आंदोलनात जयदत्त क्षीरसागर, अब्दुल सत्तार, मधुकरराव चव्हाण या मराठवाड्यातील आमदारांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, छगन भजुबळ, अजित पवार सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...