मुंबई- विधानसभा निवडणूकीचे राज्यातील चित्र स्पष्ट झाले असून, सर्व मतदारसंघात पंचरंगी किंवा बहुरंगी लढती होत आहेत. 10 वर्षानंतर प्रथमच सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर राज्यातील चित्र स्पष्ट झाले. यंदा 288 मतदारसंघात 4217 उमेदवार रिंगणात आहेत.
पुढे आपण पाहा स्लाईडच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील मतदारसंघाचे चित्र कसे असणार आहे ते....