आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीतील भाषणे, सभा, आरोप-प्रत्यारोपाला कंटाळला आहे मग ही कार्टुन पाहा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सध्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर चांगलाच चढला आहे. सगळीकडे नेत्यांची भाषणेच भाषणे आणि सभा सुरु आहेत. या भाषणांतून आरोप-प्रत्यारोप होत असून महाराष्ट्राच्या विकासाबाबत कोणीही फारसे बोलताना दिसत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी नेत्यांच्या भाषणांकडे दुर्लक्ष केले आहे व आरोप-प्रत्यारोपामुळे त्यांना ही निवडणूक नकोशी झाली आहे. अशा स्थितीत थोडा विरंगुळा म्हणून पुढे थोडी हसरी कार्टुन पाहा...
पुढे पाहा, कार्टुन...