आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वत:वर गोळी झाडून बीएसएफच्‍या जवानाची आत्‍महत्‍या, कारण अस्‍पष्‍ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सीमा सुरक्षा दलाच्‍या जवानाने रविवारी स्‍वत:वर गोळी झाडुन आत्‍महत्‍या केली आहे. छत्‍तीसगडमधील कांकेर जिल्‍ह्यात रविवारी रात्री ही घटना घडली. पवार प्रसाद दिनकर असे जवानाचे नाव आहे. ते महाराष्‍ट्राचे रहिवासी असल्‍याची माहिती समोर येत आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकलेले नाही. लष्‍कराचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.  
बातम्या आणखी आहेत...