आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू होत असून १८ रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात येणार असल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली. कामकाज ठरवण्यासाठी मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळात झाली. त्यानंतर बापट यांनी ही माहिती दिली. अधिवेशनात कामकाजाबरोबरच प्रस्तावित सहा विधेयके व तीन अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.