आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Government Mulls Use Of Cloud Seeding Technology For Artificial Rains

सरकारची राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी, औरंगाबादेत तीन तासांत १९ मिमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शुष्क भागांत पावसासाठी सरकार क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पावसाची तयारी करत आहे. राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, शर्करायुक्त रॉकेट तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा दावा करणाऱ्या या क्षेत्रातील विशेषज्ञांकडे सरकारने संपर्क केला आहे. त्यांना मराठवाडा विभाग, जळगाव, विदर्भातील काही गावांत त्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यास सांगितले आहे. आयएसपीएस संस्थेचे विश्वस्त अब्दुल रेहमान वनू यांनी नुकतेच खडसेंपुढे त्याचे प्रेझेंटेशन सादर केले. ते म्हणाले, या रॉकेट तंत्रज्ञानाची चाचणी सिंधुदुर्ग आणि सांगलीत झाली. हे रॉकेट जमिनीपासून ४५ किमी उंचावरील ढगांपर्यंत पाेहाचून पाऊस पाडू शकते.

पुढील स्लाइडवर, औरंगाबादेत तीन तासांत १९ मिमी