आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : सांगलीत जळालेल्‍या अवस्‍थेत आढळल्‍या इंग्‍लडच्‍या नोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळलेल्‍या नोटा जमा करताना पोलिस - Divya Marathi
जळलेल्‍या नोटा जमा करताना पोलिस
सांगली – शहरातील कत्तलखाना परिसरातील एका मोकळ्यात जागेत आज (रविवार) इंग्लंडच्‍या हजारो नोटा जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. रुपयाचा जर विचार केला त्‍यांची लाखो रुपये किमत आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात इंग्‍लडच्‍या नोटा या ठिकाणी कुणी आणल्‍या आणि त्‍या कशामुळे जाळून टाकल्‍या या बाबत चर्चेला उधाण आले असून, हा ब्‍लॅक मनी असावा, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्‍यान, मागच्‍या आठवड्यातच शहरात 30 लाख रुपयांच्‍या बनावट नोटासुद्धा आढळल्‍या होत्‍या.
दिवसभरातील घडामोडी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....