आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनला भेटण्याची होती या 6 महिन्याच्या मुलीची इच्छा, अंजलीबाबत लिहिल्या होत्या या बाबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सचिन तेंडुलकरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच कालावधी झाला आहे. पण आजही सचिनच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीच कमतरता आलेली नाही. त्याचा चित्रपट पाहुनही अनेक जण त्याचे फॅन झाले आहेत. सचिनने इन्स्टाग्रामवर एक पत्र शेअर केले आहे. हे पत्र त्याला 6 वर्षाच्या मुलीने लिहिले आहे. सचिन त्याने यावर प्रतिक्रिया देताना या मुलीचे आभार मानले आहेत. तु या चित्रपटाचा आनंद घेतलास. अशीच नेहमी हसत, आनंदात राहा असा आर्शीवादही त्याने या मुलीला दिला आहे.
 
काय लिहिले आहे या पत्रात
- सचिनच्या जीवनावर एक चित्रपट बनला असून यात त्यांच्या जीवनातील माहिती नसलेल्या पैलुंबाबत माहिती देण्यात आली आहे.
- चित्रपट पाहिल्यानंतर 6 वर्षाची तारा त्यांची फॅन बनली आहे. त्यानंतर तिने सचिनला पत्र लिहिले आहे.
- या पत्रात ताराने सचिनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तारा सचिनची मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि पत्नी अंजली यांचीही भेट घेऊ इच्छित आहे.
- ताराने लिहिले आहे की सचिन अंकल सारा दिदीचे नाव तारा नावाची जुळणारे आहे. तुमच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा मी आनंद घेतला. या दरम्यान मला हसण्याची संधीही मिळाली. हा चित्रपट बघताना मी रडले. मला तुम्हाला, सारा हिला, अर्जुन भाऊ आणि अंजली काकूंना भेटायचे आहे.
- सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन 2013 मध्ये निवृत्त झाले. ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. जूनमध्ये त्याला 16 वर्षाच्या सुपराजचे पत्र मिळाले होते. ते त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा पत्र
 
बातम्या आणखी आहेत...