आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: शिर्डीच्‍या साई चरणी पोलिस निरीक्षकाची दंडेलशाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - येथे साई मंदिरामध्‍ये विनापास दर्शनासाठी सोडावे, यासाठी एका पोलिस निरीक्षकाने गोंधळ घालत मंदिरातील सुरक्षारक्षकाला मारहाण केली. त्‍यामुळे तणाव निर्माण झाला होता. व्‍हीआयपी रांगेतून विनापास दर्शनसाठी जात असताना मंदिरातील सुरक्षा रक्षकाने अडवल्‍यानंतर हा प्रकार घडला.
इतर महत्‍त्‍वाच्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...