आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Today\'s Latest News In Divyamarathi

ताजा महाराष्‍ट्र : नगरमध्‍ये एसटीची बैलगाडीला धडक; 20 प्रवासी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र

नगर - पाथर्डी तालुक्यात आज (बुधवारी) एका एसटी बसने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यात एसटीतील प्रवाशांसह बैलगाडीतील शेतकरी असे एकूण 20 जण जखमी झाले असून, त्‍यापैकी 10 जणांनी प्रकृती गंभीर असल्‍याचे वृत्‍त आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा
- समीर गायकवाडला कोर्टात हजर केले
- ट्रेन बॉम्‍बस्‍फोटातील दोषींना बुधवारी ठोठावणार शिक्षा...
- आईची हत्‍या, नंतर सख्‍ख्‍या अल्‍पवयीन बहिणीवर बलात्‍कार...
- मुंबई-गोवा मार्गावर दुचाकी अपघातात दोन ठार...
- दारूच्‍या नशेत फुटपाथ झोपलेल्‍या मायलेकींना चिरडले ...