आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही आहे मेहबुबांची मोठी मुलगी इल्तिजा, मुंबईत राहते मामांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या आणि पीडीपी खासदार मेहबुबा मुफ्ती जम्‍मू काश्‍मीरच्या पहिल्या आणि देशातील सोळाव्‍या महिला मुख्यमंत्री होणार आहेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे मेहबुबा यांच्‍या मुलींविषयी खास माहिती...
मामांकडे राहतात मुली
महबुबा यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव इल्तिजा तर छोट्या मुलीचे नाव इर्तिका आहे. या दोघीही शिक्षणानिमित्‍त मुंबईतील आपल्‍या मामांकडे राहतात.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या इतर माहिती...