आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताजा महाराष्ट्र: बर्थ डे पार्टीत थरार, नवर्‍याने केला बायकोसह तिच्या मित्रावर गोळीबार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशकातएका बर्थ डे सेलिब्रेशन पार्टीत गोळीबार झाल्याची घटना घडली. नवऱ्याने त्याच्या बायकोसह तिच्या मित्रावर गोळीबार केला. पाथर्डी फाट्याजवळील म्हाडा कॉलनीत गुरुवारी रात्री ही घटना घडली. गोळीबारात कोमल परदेशी आणि नागेश्वर ठाकूर जखमी झाले आहेत. दीपक परदेशी असेे आरोपीचेे नाव असून त्याला पोलिसांंनी अटक केले आहे.

मिळालेली माहिती अशी की, साई रो हाऊसमध्ये आरोपी दीपक परदेशी याच्या वाढदिवसनिमित्त पार्टीचेे आयोजन करण्यात आले होते. पार्टी ऐन रंगात आली असताना नागेश्वर आणि दीपकमध्ये वादावादी सुरु झाली. दीपकने रागाच्या भरात त्याची बायको कोमल आणि तिचा मित्र नागेश्वर ठाकूरवर गोळ्या झाडल्या. यात ते दोघेही जखमी झाले.
जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, प्रेमप्रकरण: मुलीच्या वडिलांकडून मुलाच्या वडिलाची हत्या

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...