आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई लोकलच्‍या छतावर तरुणाचा जीवघेणा स्टंट, पाहा थरारक VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकलच्‍या छतावर, मध्‍ये, रुळावर स्‍टंट करताना आजवर अनेकांनी प्राण गमावला. असे असताना तरुण स्‍टंट करून आपला जीव धोक्‍यात घालतात. असाच एक थरारक व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. सुदैवाने यात स्‍टंट करणाऱ्या तरुणाला काहीही इजा झाली नाही.
काय आहे व्‍हिडिओमध्‍ये...
> एक तरुण चालत्‍या लोकलच्‍या छतावर दिसत आहे.
> दरम्‍यान, हाय टेंशन वायरच्‍यामध्‍ये तो स्टंटबाजी करतो.
> जेव्‍हा हाय टेंशन तार त्‍याच्‍या डोक्‍यावर येतो तेव्‍हा तो खाली झुकतो.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि तिसऱ्या स्‍लाइडवर पाहा VIDEO....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...