आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रोळी रेल्वे स्थानकात लोकलसमोर एकाची आत्महत्या, पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे रूळावर थांबून आत्महत्या करमारा इसम... - Divya Marathi
रेल्वे रूळावर थांबून आत्महत्या करमारा इसम...
मुंबई- मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने लोकलसमोर येऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी प्लॅटफॉर्म तीनवर ही घटना घडली. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटली नाही. तसेच त्याने आत्महत्या का केली याचेही कारण समजू शकले नाही. तो मनोरूग्ण असण्याची शक्यता आहे. कारण तो दोनदा रेल्वे मार्गावर जाऊन मागे आला व पुन्हा रेल्वे लोकल येताच रूळाच्या मध्यभागी थांबला. लोकलने त्याच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्या. रेल्वे पोलिस या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम करीत आहेत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
पुढे पाहा, या घटनेचा video...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...