आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भावर वर्षाव, मराठवाडा कोरडाच, 16 स्लाइडमध्ये MH BUDGET 2016

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विदर्भ व मराठवाड्याचा विकास करण्याची ग्वाही देणाऱ्या फडणवीस सरकारने सलग दुसऱ्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ ‘आपल्या गावांवर’च योजनांचा वर्षाव केला आहे. नागपूरचे मिहान, मेट्रो प्रकल्प, नवीन चंद्रपूर शहराच्या विकासाला झुकते माप देणाऱ्या अर्थमंत्र्यांनी औरंगाबादचा केवळ ‘पर्यटन जिल्हा’ एवढाच नामोल्लेख करुन त्यासाठी ठोस तरतूद करण्याचे मात्र कटाक्षाने टाळले. ‘गाडी बरोबर नळ्याची यात्रा’ या न्यायाने उद्योगांना वीजबिल सवलतींच्या बाबतीत तेवढाच काय तो मराठवाड्याला लाभ मिळणार आहे.
हेही वाचा,
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अर्थ संकल्‍पात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्‍ट्र, कोकण- मुंबई, उत्‍तर महाराष्‍ट्राला काय....
बातम्या आणखी आहेत...