आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चातील हे खास चेहरे राहतील तुमच्या कायम लक्षात; पाहा व्हायरल फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोपर्डी बलात्काराच्या घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली होती. राज्‍यातील विविध शहरांमध्‍ये या ठिणगीचे मोठ्या ज्वालांमध्ये रुपांतर होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात 57 मराठा मूकमोर्चे काढण्यात आले. 9 ऑगस्टला मुंबईत विराट मोर्चा निघणार आहे. मुंबईत होणारा हा शेवटचा मूकमोर्चा आहे. पण आंदोलन थांबलेले नाही, असे समन्वय समितीने म्हटले आहे.

राज्‍यात आतापर्यंत झालेल्या मोर्चांबाबत सोशल मीडियावरून मराठा समाज बांधवांना वेळोवेळी माहिती देण्‍यात येत आहे. या मोर्चात सहभागी झालेल्‍या समाजबांधवांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअरही झाली आहेत. ते नक्‍कीच तुमच्या लक्षात राहण्‍याजोगे आहेत. संग्रहातील अशीच काही फोटो आम्‍ही आपल्‍याला घेऊन आलो आहोत.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, मराठा मोर्चातील व्‍हायरल होणारे फोटो..
बातम्या आणखी आहेत...