आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 13 नियमांचे पालन करुनच, मराठा क्रांती मोर्चात सहभागी होता येईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि आरक्षणाच्‍या मागणीला घेऊन राज्‍यातील विविध शहरांमध्‍ये मराठा क्रांती मूक मोर्चे काढले जात आहेत. मोर्चामध्‍ये सहभागी होणा-या मराठा बांधवांना सोशल मीडियावरून मार्गदर्शक बाबी सांगितल्‍या जात आहेत. शिवाय मोर्चामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी आचारसंहिताही सोशल मीडियावरून व्‍हायरल होत आहे. मोर्चा निघेल त्‍या शहरात शांतता, सुव्‍यवस्‍था रहावे, शिस्‍तीचे दर्शन व्‍हावे, महिला आणि लहान मुलांना त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. त्‍यामुळे राज्‍यात आतापर्यंत झालेल्‍या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार दिसून आला नाही. या मोर्चात सहभागी होण्‍यासाठी मराठा बांधवांना कोणते नियम पाळणे गरजेचे आहे, हे आम्‍ही आपल्‍याला काही स्‍लाइड्सच्‍या माध्‍यमातून सांगत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, मराठा मोर्चात सहभागी व्‍हायचे असेल तर या बाबी पाळाव्‍या लागतील..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...