आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चातील या चिमुकल्‍यांनी छायाचित्रकारांना लावले वेड, पाहा सुंदर फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सकल मराठा समाजाच्‍या वतीने राज्‍यात विविध शहरांमध्‍ये निघणा-या मूक मोर्चाला अबालवृद्धांसह लाखो नागरिकांची उपस्‍थिती लाभत आहे. या मोर्चात सहभागी होणारे चिमुकले नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कुणी आईच्‍या हातचा झेंडा पकडण्‍यासाठी हट्ट धरताना दिसतो. तर, काही बाबांच्‍या डोक्‍यातील टोपी काढण्‍यात गुंतलेले दिसतात. मोर्चात फिरणारे छायाचित्रकार असेच सुंदर चिमुकले टिपतात. आम्‍ही विविध सोशल साइट्सवरील काही निवडक फोटो या संग्रहात दाखवत आहोत. हे फोटो तुम्‍हाला नक्‍कीच आवडतील.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, या चिमुकल्‍यांनी छायाचित्रकारांना लावले वेड..
बातम्या आणखी आहेत...