आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन घटवून या मराठी अभिनेत्रीने केले सर्वांना चकित, आई संभाळते बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दम लगा के हईशा या चित्रपटात चमकलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपले वजन कमी करून सर्वांना चकित केले आहे. आता नव्या चित्रपटात ती नव्या रूपात दिसेल. आपल्या सा-या यशाचे श्रेय भूमी आपल्या आईला देते.
आई आहे चीयर लीडर
- भूमीशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमीची आईला सुद्धा एक अभिनेत्री बनायचे होते.
- त्यामुळे जेव्हा भूमीने अभिनयात जायचे ठरवले तेव्हा तिच्या आईने तिला प्रोत्साहित केले.
- भूमीची आई तिच्यासाठी बेस्टफ्रेंड, फिलॉस्फर, गाइड असण्यासोबत चीयर लीडर सुद्धा आहे.
वडिलांचे कॅन्सरने झाला मृत...
- पाच वर्षापूर्वी भूमीच्या वडिलांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले आहे.
- पतीच्या निधनानंतर त्यांनी पतीचा बांधकाम व्यवसायात लक्ष घातले. कारण आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे असेल मेहनत करावीच लागेल अशी त्यांची धारणा होती.
- त्यांनी आपल्या मुलीला काहीही कमी पडू दिले नाही.
- भूमीची छोटी बहिण समीक्षा वकिलीचे शिक्षण घेत आहे.
पुढे स्लाइड्समधून पाहा, भूमी पेडणेकरचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...