आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : विदेशातील नव्‍हे तर महाराष्‍ट्रातील आहेत हे नितांत सुंदर रस्‍ते, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पावसाळा सुरू झाला. प्रवासाची आवड असणाऱ्या अनेकांनी पावसाळी सहलीचे नियोजन केले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे महाराष्‍ट्रातील नितांत सुंदर घाट रस्‍त्‍यांविषयी खास माहिती.
माळशेज घाटामध्‍ये हातात येतात ढग
माळशेज घाट हा नगर-कल्याण रसत्यावर आहे. मुसळधार पावसातील शहरातील बंदीस्त वातावरण, चिखल, ट्रॅफिक जाम हे सर्व सोडून शरीराला आणि मनाला विरंगुळा मिळण्यासाठी एखाद्या घाटात यावे असे वाटणे साहजिक आहे. अशा घाटात काही ठिकाणी विशेषत: माळशेज घाटात हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता असते. चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात. धुक्याची निळी दुलई लपेटली जाते. अशा धुंद वातावरणात पावसात चिंब होणचा आनंद आगळाच असतो.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इतर घाटांविषयी पाहा नयनरम्‍य फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...