आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना@50: बाळासाहेबांची नव्‍हे तर आचार्य अत्रेंची होती \'शिवसेना\' स्‍थापनेची कल्‍पना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेला वगळून महाराष्‍ट्राच्‍या राजकारणाचा विचार करताच येत नाही. रविवार 19 जूनला शिवसेनेच्‍या स्‍थापनेला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्‍थापना केली. मात्र, 'शिवसेना' शब्‍द आणि या प्रकारच्‍या संघटनेची कल्‍पना ही आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे यांची होती. त्‍याचीच खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
मित्राचे विरोधक झाले प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे...
> प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांचे संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीसाठी मोठे योगदान आहे.
> या दोघांनी एकत्र येत संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीसाठी दिवसरात्र एक केला होता.
> कालांतराने संयुक्त महाराष्ट्र समितीमध्‍ये फूट पडली.
> आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार यांच्‍यात दुरावा निर्माण झाला.
> त्‍यानंतर हे दोघेही एकमेकांचे विरोधक म्‍हणून ओळखले जाऊ लागले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, 57 वर्षांपूर्वी आचार्य अत्रेंनी मांडली होती शिवसेनेची कल्‍पना....