मुंबई - मनसेनेचे संस्थापक राज ठाकरे यांचा मंगळवारी वाढदिवस आहे आहे. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीविषयी.
ठाकरे कुटुंबाच्या कुळाचा इतिहास
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आदी हे सर्व ठाकरे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाचे आहेत. रामचंद्र त्र्यंबक देशमुख यांनी सीकेपी समाजाच्या इतिहासावर व संस्कृतीवर अत्यंत मूलभूत, सखोल व महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या‘प्रभुकुल वैभव’ या ग्रंथानुसार (सीकेपी) हे सोमवंशीय हैहय कुलोत्पन्न चांद्रसेनीय क्षत्रिय. त्यांचे मूळ उत्पत्तिस्थान हय क्षेत्र (सांप्रतचा बुदेल खंड,) पृष्ठ 12).’’ इंदूरजवळील मांडवगड (सध्याचे मांडुगड) येथे सीकेपी समाजाचे वास्तव्य अनेक शतके होते. मांडवगड इ. स.1305 च्या सुमारास तुर्कांनी जिंकल्यावर प्रभू कुटुंबे मांडवगडाहून इतरत्र विखुरलीत. हे ठाकरे कुटुंबाचेही मूळ कूळ आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या तिसऱ्या पिढीतील इतर सदस्यांच्या बाबतीत...