आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MBBS डॉक्‍टर कसा झाला कट्टर धर्मप्रसारक, वाचा झाकीर नाईकांचा वादग्रस्त प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बांगलादेशातील ढाका येथे हल्ला करणारे दोन दहशतवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या विचारांनी प्रभावित झाल्याचे म्हटले जात आहे. या बाबत बांगलादेश सरकारने भारत सरकारला मदत मागितली आहे. त्‍यामुळे डॉ. नाईक चर्चेत आलेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार डॉ. नाईकांच्‍या एमबीबीएस डॉक्‍टर ते कट्टर धर्मप्रसारक या जीवनप्रवासाविषयी...
मध्‍यववर्गीय कुटुंबात झाला जन्‍म
> डॉ. नाईक यांचा दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील एका मध्‍यमवर्गीय कुटुंबात 18 ऑक्‍टोबर 1965 रोजी जन्‍म झाला.
> त्‍यांचे कुटुंब मूळ कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील.
> त्‍यांचे वडील अब्‍दूल करीम नाईक हे मुंबईत आले आणि येथेच स्‍थायिक झाले.
> चार भावंडात डॉ. नाईक सर्वांत मोठे आहेत.
> लहानपणापासून ते अभ्‍यासात हुशार होते. आपल्‍या तल्‍लख बुद्धीमत्‍तेच्‍या बळावर शाळेत कायम त्‍यांचा पहिला नंबर येत असे.
> किशनचंद चेलाराम कॉलेज टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटलमधून त्‍यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.
> त्‍यानंतर डोंगरी परिसरात त्‍यांना स्‍वत:चे क्‍लीनिकसुद्धा थाटले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डॉक्‍टरकी सोडून कसे झाले कट्टर धर्मप्रसारक... कोणकोणत्‍या देशात आहे बंदी... का असतात वादात... मुस्‍लीम धर्मातूनसुद्धा होतो विरोध...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)