आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर प्रेम, बलात्कारानंतर तयार केला अश्लिल व्हिडिओ, वाचा हायप्रोफाईल क्राइम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सौदी अरेबियामध्‍ये भारतीय दुतावासात काम करणाऱ्या एका युवकाने लग्‍नाचे अमीष देऊन बलात्‍कार केला, असा आरोप येथील एका युवतीने केला. एवढेच नाही तर आपल्‍या खासगी क्षणाचे फोटोज आणि व्‍हिडिओ त्‍याने इंटरनेटवर अपलोड केल्‍याचेही तिने म्‍हटले. ही युवती फेसबूकवरून त्‍या युवकाच्‍या प्रेमात पडली होती. जबीउल्ला शाद खान असे आरोपीचे नाव आहे.
सुषमा स्‍वराजकडे मागितली मदत ...
> जबीउल्ला शाद खान हा सौदी अरेबियामधील रियाद शहरातील भारतीय दुतावासात नोकरीला आहे.
> मुंबईत राहणाऱ्या आयशाला (बदलेले नाव त्‍याने एका वर्षांपूर्वी फेसबुकवर फ्रेण्‍ड रिक्‍वेस्‍ट पाठवली होती.
> चॅटिंग करता - करता ते एकमेकांच्‍या प्रेमात पडले. नंतर त्‍यांनी लग्‍नाचा निर्णय घेतला.
> त्‍या नंतर एप्रिलमध्‍ये जबीउल्ला भारतात आला आणि त्‍याने लग्‍नाची तारीख निश्चित केली.
> तो आपल्‍यासोबत लग्‍न करणार म्‍हणून आयशानेही त्‍याला सर्वस्‍व अर्पण केले.
> मुंबईमध्‍ये काही दिवस ते दोघे सोबत राहिले.
> त्‍या नंतर लग्‍न न करताचा त्‍याने सौदीला जाण्‍याची तयारी केली.
> त्‍यावरून दोघांत वाद झाला. त्‍याने आयशला मारहाणही केली.
> त्‍यावर आयशाने कांदिवली पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली.
> पीडित तरुणीने आता मदतीसाठी थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना हाक दिली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सौदीत जाऊन इंटरनेटवर केले खासगी क्षणाचे फोटोज लीक... आयशाने काय केला दावा...
बातम्या आणखी आहेत...