आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : तरुणीला घाबरवणे पडले महागात, भर कॉलेजमध्‍ये तिने बदडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यू ट्यूबवर सध्‍या प्रँक्स व्‍ह‍िडिओ पाहण्‍याऱ्यांची संख्‍या वाढली आहे. त्‍यामुळे अनेक जण अशा प्रकारचा व्‍हिडिओ तयार करून तो अपलोड करत आहेत. मात्र, असाच एक व्‍ह‍िडिओ तयार करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. तो रबराचा साप घेऊन तरुण- तरुणींना घाबरवत होता. मात्र, एका तरुणीने त्‍याच्‍या कानशिलात लगावली.
नेमके काय झाले...
> 'फंक यू' नावाच्‍या एका ऑनलाइन चॅनलने हा व्‍हिडिओ शूट केला आहे.
> यात बनावट साप आणि कीडे घेऊन लोकांना घाबरवले जात होते.
> प्रँक करणाऱ्या टीममधील एका तरुणाने कॉलेजच्‍या पायऱ्यावर बसलेल्‍या एका मुलीच्‍या मागे हा बनावट साप ठेवला.
> त्‍याला पाहून मुलगी प्रचंड घाबरली आणि ती पायऱ्यावरून खाली पडली.
> त्‍या नंतर तिने रागारागात साप ठेवणाऱ्या युवकाच्‍या कानशिलात लागावली.
> आतापर्यंत हा व्‍हिडिओ तब्‍बल दीड लोकांनी पाहिला. सोशल मीडियावरसुद्धा तो व्‍हायरल होत होत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, व्‍हिडिओच स्‍क्रीन शॉट आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा, व्‍हिडिओ...