आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई सेक्‍स रॅकेट : प्रेयसी अटकेत, प्रियकराने महिला पोलिसाचे केले असे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेक्‍स रॅकेट प्रकरणी एका तरुणीला अटक करणे एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. या तरुणीच्‍या प्रेमात आंकठ बुडालेल्‍या तिच्‍या प्रियकराने संबंधित महिला पोलिसाला एक दोन नव्‍हे तर सलग 10 महिन्‍यांपर्यंत रोज पॉर्न क्लिप्स आणि अश्लील फोटोज पाठवले. त्‍यामुळे ती त्रस्‍त झाली. तिने कंटाळून त्‍याच्‍या विरुद्ध तक्रार दिली.

कोण आहे आरोपी...

> सर्वेश कुमार चौरसिया असे आरोपीचे नाव असून, तो मुंबईच्‍या मालवणी परिसरातील रहिवासी आहे.
> पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तो सिक्युरिटी गार्ड म्‍हणून नोकरी करतो. एका कॉलगर्लसोबत त्‍याचे प्रेमप्रकरण सुरू होते.
> महिला पोलिसांनी दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे क्राइम ब्रांचने त्‍याला अटक केली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे प्रकरण...
टीप - फोटोजचा वापर केवळ सादरीकरणासाठी केला आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...