आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्‍या लोकलमध्‍ये पोलिस शिपायाने स्‍वत:वर झाडली गोळी, मुंबईतील थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एका पोलिस शिपाई धावत्‍या लोकलमध्‍ये रायफलने स्‍वत:च्‍या छातीत गोळी झाडून आत्‍महत्‍या केली. ही थरारक घटना बोरिवली-चर्चगेट ट्रेनमध्ये मालाड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान आज (रविवार) घडली. अमर गायकवाड असे मृताचे नाव आहे.

नेमके काय झाले ?

> ने‍हमी प्रमाणे अमर हे बोरिवली चर्चगेट ट्रेनमध्ये लोकल पेट्रोलिंग होते.
> त्‍यांनी सेकंड क्लास डब्यात स्वत:वरच गोळी झाडली.
> त्यानंतर एएसआय धाडवे यांनी त्यांना उपचारासाठी जीटी हॉस्पिटलमध्ये नेले.
> मात्र, तपोर्यंत गायकवाड यांचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...