मुंबई - अनुराग 'उडता पंजाब' या चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. यातून पंजाबमधील ड्रग्स व्यवसायावर प्रकार टाकण्यात आला. मात्र, भारतात केवळ पंजाबमध्येच नाही तर इतर अनेक शहरांत, राज्यांत हा व्यवसाय जोरात सुरू आहे. एवढेच नाही तर काही स्थळं नशा करण्यास प्रसिद्ध असून, त्या ठिकाणी परराष्ट्रातील पर्यटकसुद्धा मोठ्या संख्येने येतात आणि ड्रग्स, सेक्स पार्टीच्या खेळात भाग घेतात. त्याचीच खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
कोणते आहेत नेमके ते स्पॉट्स...
गोवा
फॉरेन टूरिस्टसाठी गोवा हे भारतातील सर्वात आवडते ठिकाण आहे. इतर शहराच्या तुलनेत येथे जेवण आणि राहणे स्वस्त आहे. येथे नेहमीच रेव पार्टीज पकडल्या जातात. यात विदेशी पर्यटक नशेत असतात.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, भारतातील इतर स्पॉट्सविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)