आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्रज काळात अशा होत्‍या वेश्‍यावस्‍ती, वाचा कसा चालत होता देहविक्रय व्‍यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो  सन 1945 मधला आहे. त्‍या काळात वेश्‍यांचे आयुष्‍य कसे होते, हे यातून अधोरेखित होते. - Divya Marathi
हा फोटो सन 1945 मधला आहे. त्‍या काळात वेश्‍यांचे आयुष्‍य कसे होते, हे यातून अधोरेखित होते.
जगाच्‍या पाठीवर कुठेही गेले तर वेश्‍यालय मिळतातच. हा व्‍यवसाय पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. महाभारत काळातही भारतात देहविक्रय होत असल्‍याचे अनेक पुरावे आहेत. इंग्रज काळात भारतात हा व्‍यवसाय कसा चालत होता divyamarathi.com ने घेतलेला हा धांडोळा.....
भारतात कधीपासून होते देहविक्री...
> भारतीय समाजात वेश्याव्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात.
> ऋग्वेदात अशा स्त्रीला 'साधारिणी' म्हणून संबोधले जाई.
> गौतम ऋषींनी 'दासी', गणिका' व 'पण्य स्त्री' असे वेश्यांचे वर्गीकरण दिले आहे.
> दासी ही एकाच पुरुषाची सेवा करणारी, तर पण्य स्त्री सामान्य श्रेणीची वेश्या मानली जाई.
> नृत्य-गायनात व इतर कलांमध्ये कुशल असणारी गणिका उच्च श्रेणीची मानली जाई.

पुढील 10 स्‍लाइड्सवर वाचा, इंग्रज काळातील प्रसिद्ध रेड लाइट एरिया...
बातम्या आणखी आहेत...