आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Jungle Jungle Baat Chali Hai’ Singer\'s Amol Sahdev

\'मोगली\'च्‍या \'चड्डी पहन के फूल खिला है\'चा गायक आता काय करतोय, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमोल सहदेव - Divya Marathi
अमोल सहदेव
मुंबई - 90 च्‍या दशकातील प्रत्‍येकच बालकाला 'जंगल जंगल पत्‍ता चला है... चड्डी पहन के फूल खिला है' या गाण्‍याने मोहिनी घातली होती. आताही या गाण्‍याचे बोल कानावर पडले की बालपणीच्‍या आठवणी ताज्‍या होतात. याच कथेवर आधारित हॉलिवडूचा 'जंगल बूक' रिलीज झाला. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे 'चड्डी पहन के फूल खिला है'च्‍या मूळ गायकाविषयी खास माहिती...
कुणी गायले हे गाणे
> 90 च्‍या दशकात 10 वर्षे असलेल्‍या अमोल सहदेव यांनी हे गाणे गायले होते.
> त्‍यावेळी अमोल हे मुंबईतील केंद्रीय विद्यालयात इयत्‍ता चौथीत शिकत होते.
> कमी वयात संधी मिळूनही अमोल यांनी गायनाला आपले करिअर केले नाही.
> आता अमोल 33 वर्षांचे असून, ते दिल्‍लीत टाटा कम्युनिकेशन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक म्‍हणून कार्यरत आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अमोल यांना कशी मिळाली गाणे गाण्‍याची संधी.... कुणी लिहिले हे गाणे.... एका दिवसात झाले गाण्‍याचे रेकॉर्डिंग.... अमोल यांनाही बसला धक्‍का.... आता केवळ समारंभात गातात अमोल...