आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद, छोटा शकील, अरुण गवळीची मुलं- मुली काय करतात, जाणून घ्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉन दाऊद हा आपल्‍या आयुष्‍यातील अखेरच्‍या घटका मोजत असल्‍याचे वृत्‍त आहे. त्‍यामुळे त्‍याचा वारसदार कोण, या विषयी चर्चा सुरू झाली. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे अंडरवर्ल्‍डच्‍या डॉनच्‍या मुलांविषयी ही खास माहिती...

महेश अरुण गवळी
हा अरुण गवळीचा मुलगा असून, तो रिअल इस्टेटच्‍या व्‍यवसायात आहे. 9 मे 2015 रोजी कृतिका हिच्‍यासोबत लग्‍न झाले. 28 वर्षीय महेश आणि कृतिका यांना एकमेंकाना पाहताच प्रेम झाले होते. दोघांच्या घरच्यानी महेशचे पिता आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला भेटून हे लग्न निश्चित केले.

जेलमध्‍ये झाली लग्‍नाची बैठक
विशेष म्हणजे या लग्नाची बैठक कुठे घरी, रेस्टोरंट अथवा हॉटेलमध्ये नाही तर हे लग्‍न जेलमधील चार भिंतीच्या आड ठरवले गेले. शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी अरुण गवळी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इतर डॉनच्‍या मुला-मुलींविषयी....