आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जेव्‍हा मुंबई होती बंबई, बॉलिवुड नट ते कॉमन मॅनचे असे होते जीवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफर पाब्लो बार्थोलोमेव यांनी 1980 ते 1990 पर्यंत मुंबईच्‍या जीवनाचे फोटो घेतले होते. त्‍यातील हा एक फोटो. यात एक मध्‍यमवर्गीय व्‍यक्‍ती स्‍कुटर चालवताना. - Divya Marathi
फोटोग्राफर पाब्लो बार्थोलोमेव यांनी 1980 ते 1990 पर्यंत मुंबईच्‍या जीवनाचे फोटो घेतले होते. त्‍यातील हा एक फोटो. यात एक मध्‍यमवर्गीय व्‍यक्‍ती स्‍कुटर चालवताना.
मुंबई - मुंबई म्‍हटले की आपल्‍याला दिसते ती आफाट गर्दी. ट्रेनला लटकलेले प्रवासी. हॉर्नची किरकिर, रस्‍त्‍या - रस्‍त्‍यात साचलेले पावसाचे पाणी. परंतु, बंबईची मुंबई होण्‍यापूर्वी या मयानगरीचे चित्र असे नव्‍हते. ट्रेनमध्‍येही एवढी गर्दी नसायची. रस्‍त्‍यावरही ट्रॅफिक जामचा त्रास होत नव्‍हता. हेच divyamarathi.com तुम्‍हाला 30 ते 50 वर्षांपूर्वीच्‍या काही दुर्मिळ फोटोजमधून दाखवणार आहे.
बंबईचे असे झाले मुंबई ?
मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. पोर्तुगीजांनी बोम बाहिया व इंग्रजांनी बाँबे असे नामकरण केले होते. बोम बाहियालाच हिंदीतून बंबई तर इंग्रजीतून बॉम्‍बे म्‍हणत. 1995 मध्ये या शहराचे नाव मुंबई करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मुंबई होण्‍यापूर्वी कसे होते बंबई...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)