मुंबई - केरळमध्ये गुरुवारी एनआरआय व्यावसायिक बी. रवी पिल्लई यांची मुलगी आरती हिचा विवाह कोच्चीतील डॉक्टर आदित्य विष्णू यांच्यासोबत थाटात पार पडला. या लग्नावर 55 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला. लग्नाच्या सेटवरच 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला. हे काम 'बाहुबली'चे प्रोडक्शन डिजायनरनीं केले. तब्बल 8 एकरात हा सेट होता. मात्र, या लग्नापूर्वीही भारतात असे काही लग्न झाले की, त्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे भारतातील सर्वाधिक खर्चिक लग्नाबद्दल खास माहिती...
वनिशा मित्तल आणि अमित भाटिया यांचे लग्न
स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलगी वनिशा आणि इन्वेस्टमेंट बँकर अमित भाटिया यांचे लग्न वर्ष 2004 मध्ये विशेष चर्चेत होते. या लग्नावर तब्बल 220 कोटी रुपये खर्च गेले होते, असे सांगितले जाते. हा पूर्ण सोहळा फ्रान्समध्ये झाला. यामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांनी भाग घेतला होता.
पुढील स्लाइड्सवर जाणून देशातील इतर महागड्या लग्नाबद्दल....