आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG भारतात वसूल केला जायचा 'ब्रेस्ट टॅक्स', वाचा इतरही अशाच करांबाबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केरळ सरकारने जंक फुडवर टॅक्‍स लावण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे या बाबत सर्वत्र आर्श्‍चय व्‍यक्‍त केले जात आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे जगभरातील विचित्र टॅक्‍स बाबत खास माहिती...
भारतात दलित महिलांना द्यावा लागत होता 'ब्रेस्ट टॅक्स'
> तुम्‍हाला ऐकून आर्श्‍चय वाटेल पण भारतात त्रावणकोर साम्राज्याच्‍या काळात केरळमध्‍ये शुद्रादी- अतिशुद्र महिलांना त्‍यांचे वक्ष झाकण्‍याची परवानगी नव्‍हती.
> केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय समाजाच्या महिलांच ब्रेस्ट झाकू शकत होत्‍या.
> इतर सामाजाच्या महिलांना जर त्‍यांचे ब्रेस्ट झाकायचे असतील तर त्‍यांना त्‍याचा कर द्यावा लागत असे.
> तब्बल 1858 पर्यंत ही प्रथा सुरू होती. त्यानंतर ती बंद करण्‍यात आली.
एकीने केला होता विद्रोह, दिले होते स्‍तन कापून
> या प्रथेविरोधात नांगेली नावाच्‍या एका महिलेने बंड केला होता.
> तिच्‍याकडे कर वसूल करण्‍यास आलेल्‍या अधिकाऱ्याच्‍या हातात तिने आपले स्‍तन कापून दिले होते.
> त्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुठे वसूल केला जातो वेश्‍यांकडून टॅक्‍स.. कुठे द्यावा लागतो अंत्‍यसंस्‍करावरावर कर... आणि अशाच इतर विचित्र करांबाबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)